तुमच्या पारंपरिक लूकमध्ये भर घाला Sakhi Saaj च्या सुंदर Royal Marathmoli Thushi सोबत! महाराष्ट्रीयन संस्कृतीची खास ओळख असलेली ही ठुशी सण, लग्नसमारंभ, पूजा आणि इतर खास प्रसंगांसाठी उत्तम पर्याय आहे.
-
आकर्षक पारंपरिक डिझाइन
-
सुंदर आणि एलिगंट लूक
-
साडी व पैठणीवर खुलून दिसणारी
-
खास मराठमोळ्या लूकसाठी योग्य
Price: ₹299






Reviews
There are no reviews yet.