मराठमोळ्या नारीच्या सौंदर्याला चार चाँद लावणारी सुंदर Traditional Thushi! पारंपरिक दागिन्यांची आवड असणाऱ्या महिलांसाठी ही ठुशी एक सुंदर पर्याय आहे. सण-समारंभ, लग्नकार्य किंवा खास फोटोग्राफीसाठी तुमचा लूक अधिक आकर्षक बनवा.
-
सुंदर महाराष्ट्रीयन स्टाइल
-
आकर्षक पारंपरिक लूक
-
सण आणि समारंभासाठी उत्तम
-
तुमच्या कलेक्शनमध्ये असायलाच हवी अशी ठुशी
Price: ₹299






Reviews
There are no reviews yet.