महाराष्ट्रीयन पारंपरिक दागिन्यांची आवड असणाऱ्या महिलांसाठी खास मराठमोळी ठुशी! ❤️
सुंदर आणि आकर्षक डिझाइनमुळे तुमच्या सौंदर्यात भर घालणारी ही ठुशी साडी, नऊवारी, पैठणी तसेच पारंपरिक पेहरावासोबत अतिशय सुंदर दिसते.
वैशिष्ट्ये:
-
सुंदर पारंपरिक महाराष्ट्रीयन डिझाइन
-
आकर्षक आणि एलिगंट लुक
-
सण, लग्नसमारंभ व खास प्रसंगांसाठी उत्तम
-
गिफ्ट देण्यासाठी सुंदर पर्याय
-
पारंपरिक लुकला खास शाही अंदाज
Special Price ₹299/-
आजच ऑर्डर करा आणि आपल्या सौंदर्यात भर घाला!






Reviews
There are no reviews yet.