Sale!

Traditional Marathi Style Thushi Necklace

Original price was: ₹350.00.Current price is: ₹249.00.

+ Free Shipping

महाराष्ट्रीयन परंपरेचा सुंदर साज! आकर्षक ठुशी डिझाइनमुळे तुमच्या सौंदर्यात पडेल आणखी भर. पारंपरिक लूक आवडणाऱ्या महिलांसाठी खास निवड.

Category:
Guaranteed Safe Checkout

मराठमोळ्या नारीच्या सौंदर्याला चार चाँद लावणारी सुंदर Traditional Thushi! पारंपरिक दागिन्यांची आवड असणाऱ्या महिलांसाठी ही ठुशी एक सुंदर पर्याय आहे. सण-समारंभ, लग्नकार्य किंवा खास फोटोग्राफीसाठी तुमचा लूक अधिक आकर्षक बनवा.

  • सुंदर महाराष्ट्रीयन स्टाइल

  • आकर्षक पारंपरिक लूक

  • सण आणि समारंभासाठी उत्तम

  • तुमच्या कलेक्शनमध्ये असायलाच हवी अशी ठुशी

Price: ₹299

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Traditional Marathi Style Thushi Necklace”

Your email address will not be published. Required fields are marked *

Traditional Marathi Style Thushi NecklaceTraditional Marathi Style Thushi Necklace
Original price was: ₹350.00.Current price is: ₹249.00.