✨ साधेपणातच खरा सौंदर्य!
रोजच्या वापरासाठी आणि कोणत्याहीOutfit वर शोभून दिसणाऱ्या सुंदर प्लेन बांगड्या. हलक्या, टिकाऊ आणि क्लासिक लूक देणाऱ्या!
✨ प्लेन बांगड्यांचा स्पेशल कलेक्शन! ✨
सध्या ट्रेंडिंग असणाऱ्या आणि रोजच्या वापरासाठी अगदी हलक्या वजनदार प्लेन बांगड्या उपलब्ध आहेत.
-
✔️ स्मूथ आणि कम्फर्टेबल डिझाइन
-
✔️ वेस्टर्न आणि एथनिक दोन्ही Outfit वर परफेक्ट
-
✔️ विविध साईजमध्ये उपलब्ध (2.4, 2.6, 2.8)






Reviews
There are no reviews yet.